वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली

पुणे : वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी कोथरूड विधानसभेच्या वतीने 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळीप्रमुख उपस्थिती पोलीस सारथी सामाजिक संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मा.शहाजी अंकुशराव भोसले, युवा नेते जयेश मुरकुटे, उद्योजक भरत महिमकर, पुणे शहर उपाध्यक्ष,विकास भेगडे पाटील, दिपक ओहोळ,पुणे शहर महासचिव ॲड.अरविंद तायडे , वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव सारिका ताई फडतरे, उपाध्यक्ष वृषाली गायकवाड, मा. प्रवक्ता व प्रसिद्ध प्रमुख गौरव जाधव, निरंजन कांबळे, पुणे शहर संघटक सतीश रणवरे, रफिक भाई शेख, कोथरूड विधानसभा अध्यक्ष दिपक कांबळे, छत्रपती शिवाजीनगर अध्यक्ष महेंद्र येरल्यु, खडकवासला विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सोनवणे,कोथरूड विधानसभा महासचिव अंबादास घटकांबळे,
उपाध्यक्ष राम चव्हाण, संतोष लोंढे, सिद्धेश्वर आप्पा गायकवाड,
संघटक नारायण जाधव, प्रविण सोनवणे, सहसंघटक गौतम ओव्हाळ,सचिव सुहास जाधव, विनोद कांबळे, सुनील कसबे,
प्रल्हाद निकाळजे, विवेक निकाळजे, रजनी, मंगेश निकाळजे, राहुल वाघमारे, नंदकिशोर सोनकांबळे, हनुमंत वाल्मिकी,साजन सुर्यवंशी, सतीश अंभोरे, आदी उपस्थित होते.
महिला पक्ष प्रवेश – कोमल गोबाडे,छायाबाई वाघमारे,स्वाती सोनकांबळे, बबीता गोबाडे, संगिता तायडे, संदुबाई डोगरदीवे, वंदना खिलारे, शिल्पा खिलारे यांनी पक्ष प्रवेश केला. ,आप्पा गायकवाड उपाध्यक्ष कोथरूड अनिल उदमले, आनंद गायकवाड, संदीप गाडे ,संदीप जिने ,मरप्पा काळे, गणेश टिंबर, अश्विन जाधव ,बाळू जाधव , गौरव जाधव ,चिंग्या जाधव

यावेळी विश्वरत्न, महामानव भारतीय घटनचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करून सामाजिक धार्मिक कला क्रीडा संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांचे भारतीय संविधान देऊन गौरव करण्यात आला तसेच अन्नदान अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे शहर मा.प्रवक्ते निरंजन भाऊ कांबळे यांनी केले व आभार प्रदर्शन कोथरूड विधानसभा अध्यक्ष दिपक कांबळे यांनी केले.

See also  आता गणपती बाप्पा पण करणार मतदान; महाळुंगे मध्ये सूर्यमुखी गणेश मंदिराचे मतदार यादीत नाव