पुणे : शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तर्फे गुडलक चौक, पुणे येथे वारकरी बांधवांना खाद्यपदार्थ, फळ व पाणी बॅाटल वाटण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज गोविंद जाधव, भुषन रानभरे, प्रसन्न मोरे, अनिकेत मांडके, अभिजीत हळदेकर, विश्वनाथ मोहोळ, मयूर मोहोळ, अक्षय पवार, सागर नेरे, अजिंक्य हळदेकर, हिमांशू इंगोले, तेजस गाढवे, शुभन पानकर, प्रथमेश पवार आदी उपस्थित होते.