लायन्स क्लबच्या वतीने खराडे शाळेसाठी एक लाख रुपयांची मदत

लायन्स क्लबच्या वतीने खारवडे येथील शाळेच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.


मधुरा भेलके ( अध्यक्ष म्हसोबा देवस्थान ट्रस्ट खारावडे), दिनेश जोगवडे ( उपाध्यक्ष म्हसोबा देवस्थान ट्रस्ट), लक्ष्मण मारणे ( सरपंच खारावडे), मारुती माने ( विश्वस्त), विलास सोनावणे ( विश्वस्त), विष्णू जोगावडे (विश्वस्त ), ज्ञानेश्वर सोनावणे ( ग्रामस्थ),संजय गावडे ( ग्रामस्थ) अनिल गावडे( ग्रामस्थ) लायन्स क्लबचे निरा आनंद, नितीन खोंड, बाळासाहेब निळजकर, दीपक सामल, विजय भिसे, बोरा, सोनवणे, स्मिता गोलार, वैजयंती पंडित आदी उपस्थित होते.

यावेळी लायन्स क्लबच्या देणे एक लाख रुपयांचा धनादेश खरावडे म्हसोबा देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला.

See also  लेशपाल जवळगे यांचा सरहद तर्फे सन्मान