शिवाजीनगर मध्ये मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ मोहीम

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर च्या वतीने महाराष्ट्रात होत असलेल्या गलिच्छ राजकारणात मतदार राजाचा अपमान होत आहे. या राजकीय घडामोडींवर आयोजित एक सही संतापाची मोहीम छत्रपती शिवाजीनगर मतदार संघात ना.गोपाळकृष्ण गोखले चौक (गुडलक चौक ) येथे राबवण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित एक सही संतापाची ” कार्यक्रमाच्या माध्यमातुन मतदारांच्या भावनांना व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमास विविध स्थरातील संतप्त मतदार (नागरिकांनी ) स्वाक्षरी करून सहभाग नोंदवून राग व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र नेते बाबू वागस्कर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, वनिता वागस्कर, नीलम कुलकर्णी,महाराष्ट्र सरचिटणीस रणजित दादा शिरोळे, गणेश अप्पा सातपुते, बाळाभाऊ शेडगे, नरेंद्र तांबोळी,अमोल शिंदे,आशिष देवधर, निलेश हांडे,अनिल राणे परीक्षित शिरोळे, विभाग अध्यक्ष विनायक कोतकर,आकाश धोत्रे,विशाल पवार, सुनील लॉयरे, निलेश जुनवणे, शंकर पवार,संजय तोडमल,विजय बेल्हेकर चेतन्य दीक्षित, अंकित नाईक, उदय गडकरी, वैभव कदम,मिलन भोरडे,सुरज कुसाळकर,ऍंथोनी आढाव,आयुष बोबडे,प्रणव हुले,निलेश रणदिवे, उमेश येवलेकर, विजय बोरकर, श्रेयश घडशी,सुमित बेनके, मनसैनिक उपस्थित होते.

See also  दीपक फर्टीलाईझर्स आणि येरोडा इन्व्हेस्टमेंट यांनी विकसित केलेल्या "ईशान्य मॉल" या बांधकाम प्रकल्पाला मे. हरित लवाद आयोगाने ठोठावला ९.०६कोटी रुपयांचा पर्यावरण दंड