सुतारवाडी : महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शिवसेना सुतारवाडी शाखा येथे वृक्ष रोपवाटप व पेढे वाटप करून साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम नियोजन महेश भिमराव सुतार यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती चंद्रकांत आप्पा बराटे , दिलीप काका जानोरकर , संतोष तोंडे विभागप्रमुख ,स्वाती रणपिसे विभागसंघटिका, दिनेश नाथ उप विभागप्रमुख , ऋषिकेश कुलकर्णी, छाया पाडाळे उप विभागसंघटिका, सुनिता रानवडे शाखा संघटिका ,सुनील ढोरे मनपा सुरक्षा रक्षक, अनिल नलावडे,करण कांबळे, रुपाली सुतार, मनीष चक्रनारायण, नकुल गोळे, गणेश मोरे, अमोल फाले, साहिल सुतार अध्यक्ष स्वराज्य प्रतिष्ठान, जीवन सुर्वे, कुलदीप सुतार, शिवम सुतार, आदेश सुतार यावेळी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.