सुस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोथरूड विधानसभा संपर्क प्रमुख राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागनिहाय शाखा भेटी व मार्गदर्शन

सुस : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रभाग निहाय पदाधिकारी व शिवसैनिक भेटी कार्यक्रम पुणे म .न पा सुस बाणेर महाळुंगे प्रभाग नंबर ०९/१३ सुस येथे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोथरूड विधानसभा महिला उपशहर संघटिका ) सौ. ज्योती नितीन चांदेरे व मा.श्री नितीन बाळासाहेब चांदेरे (मा . उपसरपंच सुस ,भारतीय विधार्थी सेना पुणे जिल्हा सचिव ) यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी भेट दिलीव शिवसैनिकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.

त्याप्रसंगी नितीन शिंदे (कोथरूड विधानसभा संघटक), वैभव दिघे (को .वि युवा सेने अधिकारी ) ,श्री.दिलीप जानोरकर (शिवदूत), ज्ञानेश्वर काळजे ,श्री. रमेश पारखे (शाखाप्रमुख सुस ) ,आदिनाथ बांदल ,सोपान साळुंके ,विक्रम भोसले , रुपाली शिंदे, परसराम जाधवआदी पदाधिकारी व कट्टर शिवसैनिक उपस्थित होते .

See also  रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एक तास पुस्तक वाचन