विवेक सावंत, स्मिता सावंत व अवनी कोळी यांना दहाव्या वेस्ट झोन शॉटगन शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक

पुणे : 10वी वेस्ट झोन शॉटगन शूटिंग चॅम्पियनशिप, गांधीनगर, गुजरात या स्पर्धेत एकूण ७० हून अधिक नेमबाज सहभागी झाले, डबल ट्रॅप स्पर्धेत ज्युनियर पुरुष – विवेक सावंत यांनी सुवर्णपदक जिंकले तर डबल ट्रॅप ज्युनियर महिला – स्मिता सावंतने सुवर्णपदक जिंकले आणि वरिष्ठ महिला गटातही तिने सुवर्णपदक जिंकले.


अवनी कोळीने ज्युनियर महिलामध्ये रौप्य पदक जिंकले. रोशनी शेख ज्युनियर महिला ब्राँझ पदक स्कोअर. हर्ष देव चंदेल पुरुष श्रेणी आणि श्री नरेंद्र सिंग मास्टर्स पुरुषांमध्ये Nationals पात्र. वरील सर्व नेमबाज आणि पदक विजेते प्रशिक्षक श्री हेमंत बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
पुढे होणाऱ्या 8 आणि 9 ऑगस्टला ट्रॅप शूटिंग स्पर्धा होणार आहेत यात हे स्पर्धक सहभागी होतील.

See also  श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा प्ले ऑफ मध्ये प्रवेश