महिला बचत गटातील महिलांनी केले शिक्षक दिन साजरा

बाणेर: बाणेर येथील सोपान हायस्कुल येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा गुलाब फुल देऊन शिक्षक दिनाचे औचित्य साधून महिला बचत गटानी शुभेच्छा दिल्या.
अहिल्या महिला बचत गट आणि सावित्री महिला बचत गटांच्या महिलांनी बाणेर येथील सोपान कटके हायस्कूल येथील मुख्याध्यापक आणि शिक्षिकांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिन साजरा केला आहे.

अहिल्या महिला बचत गट आणि सावित्री महिला बचत गटांच्या महिलांनी बाणेर येथील सोपान कटके हायस्कूल येथील मुख्याध्यापक आणि शिक्षिकांना गुलाब पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिन साजरा केला आहे.

यावेळी मुख्याध्यापिका संगीता बंड तर शिक्षिका खळेकर , लोळगे, तोटे, पालव, खारगे, पाटील, पाटोळे, काळे ,पंडित, शेख ,उबाळे, बिडवे‌,आगळे, उंडे, वालकोळी, कशाळे, शेळके ,बेंडे‌ ,शिरसाट, धनवडे सर्व कर्मचारी वर्ग यांचा आज सावित्रीबाई बचतगट, अहिल्याबाई बचत गट यांच्या कडून शिक्षक दिनानिमित्त सन्मान व सत्कार करण्यात आला. तर अहिल्या आणि सावित्री महिला गटाच्या अश्विनी मोरे, बबीता कांबळे, इंदू कांबळे, शायद पठाण, वैशाली कांबळे, अनिता शिंदे, पार्वती सूर्यवंशी, प्रियंका कांबळे, अनिता सूर्यवंशी, रेखा मातंग,शायदा पठाण आदी महिला उपस्थित होत्या.

See also  हडपसर येथील दूषित पाणी येत असलेल्या परिसराची शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांची पाहणी