सीएम इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी येथे कॅप्टन मृणाल निम्हण यांचा पायलट प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम

बालेवाडी : सीएम इंटरनॅशनल स्कूल बालेवाडी येथे कॅप्टन मृणाल निम्हण, श्री. सूरज जांभळे आणि रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन जोहर शरीक, कॅप्टन मार्क डिसूझा, कॅप्टन अर्शद खान यांच्या उपस्थितीत पायलट प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.

तसेच सीएम इंटरनॅशनल शाळेच्या प्रिन्सिपल सुश्री इक्बाल कौर राणा आणि एमआर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पायलट प्रशिक्षण साठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता तसेच पायलट ट्रेनिंग दरम्यान येणारे अनुभव यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

See also  समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी दिवसाचे आयोजन