इंदिरा गांधी वसाहत औंध येथे महर्षी वाल्मिकी प्रकट दिन साजरा

औंध : इंदिरा गांधी वसाहत औंध येथे महर्षी वाल्मिकी प्रकट दिन साजरा करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती कैलासदादा गायकवाड माजी नगरसेवक माजी अध्यक्ष विधी समिती यांचा सत्कार करण्यात आला. श्री धनराज बिरदा माजी नगरसेवक ,श्री रमेश ठोसर ,श्री प्रमोद कांबळे,श्री नितिन रणवरे, श्री संतोष सारवान,श्री दीपक वाल्मिकी, श्री नितीन चटोले,श्री मदन मारुडा,श्री नितिन मारुडा ,श्री सुरेश चव्हाण,व महर्षी वाल्मिकी समाज सेवा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

See also  गरिबीचे चटके सोसल्याने कष्टातून कमावलेल्या पैशांचे मोल अधिक!- नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे भावनिक उद्गार