अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब अमराळे, प. महा सरचिटणीस नामदेव मानकर नगरसेवक दिलीप गिरीमकर, युवक अध्यक्ष युवराज दिसले, शहर सरचिटणीस गणेश मापारी, खजिनदार नितीन सांळुके, महिला उपाध्यक्ष सौ सुधाताई पाटील, सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, कार्याध्यक्ष मीलनताई पवार, सौ दुर्गाताई शुक्रे, माधुरी गिरीमकर,युवक कार्याध्यक्ष राकेश गायकवाड, सरचिटणीस अनिकेत भगत, तुषार पवार, नितीन भरम, अतिष शेडगे, सुनिल हारपुडे, दिपक देशमुख.इ पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

या दिनदर्शिका मध्ये महाराष्ट्र शासनाचे व्यवसाय कोर्स चे बारकोड छापले आहे. तसेच संघटनेचे वर्षातील कार्यक्रमचे फोटो, पदाधिकारांची व्यवसाय जाहिरात केल्या आहेत.

See also  भिडे वाड्याची धोकादायक इमारत पुणे महानगरपालिकेने पाडली