अमोल बालवडकर यांच्या वतीने रविवारी १५ हजार कुटुंबांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिपावली सरंजाम वाटप

बालेवाडी : मा.नगरसेवक अमोल बालवडकर आयोजित “दिपावली सरंजाम वाटप-२०२३” कार्यक्रम रविवार दि. ०५ नोव्हेंबर रोजी बालेवाडी हायस्ट्रीट मैदान येथे आयोजित करण्यात आला असून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा संसदिय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुरलीधर मोहोळ( सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र प्रदेश), धीरजजी घाटे(शहराध्यक्ष भाजपा), श्री. राजेशजी पांडे ( उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश) आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता पार्टी, कोथरूड (उत्तर) विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
माजी नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर , माजी नगरसेविका सौ.ज्योती कळमकर , सौ.स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर
अध्यक्ष भाजपा कोथरुड (उ) विधानसभा, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे,गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, नारायण चांदेरे, सचिन दळवी, अनिल ससार, शशिकांत बालवडकर, मोरेश्वर बालवडकर, शिवम बालवडकर, उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, सुभाष भोळ, रोहन कोकाटे, शरद भोते, अनिकेत चांदेरे, राकेश पाडळे, राजेंद्र पाडाळे, निलेश सायकर आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात बाणेर बालेवाडी सुस महाळुंगे पाषाण परिसरातील सुमारे 15000 हून अधिक कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात येणार आहे.

See also  पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत 'माझी माती, माझा देश' अभियानांतर्गत महाराष्ट्र अमृत कलश संकलन कार्यक्रमाचे आयोजन