अपंग निराधार नागरिकांना दीपावली फराळाचे वाटप

कोथरूड : दिपावलीच्या निमित्ताने अंपग संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी यांना दिपावली फराळ वाटप करण्यात माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कानहु सांळुके, राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर मारणे, कोथरूड कोंग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत गायकवाड, कोथरूड कोंग्रेसचे सरचिटणीस बंटी जाधव,राजेश भारगुडे, विश्वास खवळे, हंसराज गायकवाड, आप्पा कांबळे, आकाश देवकुळे, विकी कांबळे, व सर्व अंपग संजय गांधी निराधार लाभार्थी उपस्थित होते. या कार्येक्रमाचे संयोजन रायझिंग फाउंडेशन आणि किशोर मारणे यांनी केले होते.

See also  ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ