प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी माजी आमदार नितीन भोसले

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी माजी आमदार नितीन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.माजी आमदार नितीन भोसले यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्राच्या नारपार दमणगंगा खोऱ्यातील पाणी प्रश्न संदर्भ पाणी यात्रा काढून महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला देऊ नये यासाठी नितीन भोसले यांनी पाणी यात्रा काढली होती. तसेच नाशिक जिल्ह्यातील मराठा माजी आमदार म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

See also  आम आदमी पार्टीच्या अनुसूचित जाती (SC) शहराध्यक्षपदी प्रशांत कांबळे यांची निवड