पाषाण साई चौक येथे ध्वजारोहण

पाषाण : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पाषाण साई चौक येथे ध्वजारोहण करताना ए.आर.डी.एल.चे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्री काशिनाथ देवधर यांनी कारगिल युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्र संशोधन करतानाच्या आठवणींना उजाळा दिला.


यावेळी भाजपा पुणे शहर चिटणीस राहुल कोकाटे यांच्या वतीने अयोध्या राम जन्मभूमी आंदोलन कारसेवेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल परिसरातील स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रा. स्व. संघाचे पुणे विद्यापीठ भागाचे कार्यवाह श्री राजाभाऊ सुतार,ॲड. नितीन कोकाटे, वाकेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री बोखारे, श्री रत्नाकर मानकर, श्री रघुनाथ उत्पात, श्री उत्तम जाधव, श्री राजेश कौशल, श्री विद्याधर देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ मयुरीताई कोकाटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

See also  आगामी शिवजयंती उत्सव सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख