शिवशाही प्रतिष्ठान आयोजित विचारांची शिवजयंती अंतर्गत  मर्दानी खेळ व महिलांसाठी नोकरी मार्गदर्शन व विशेष शिबीर

कोथरूड : शिवशाही प्रतिष्ठान आयोजित विचारांची शिवजयंती अंतर्गत  मर्दानी खेळ व महिलांसाठी नोकरी मार्गदर्शन व विशेष शिबीर शिवशाही प्रतिष्ठान चौक आझादनगर, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आले. यावेळी मर्दानी खेळ बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली व १५० महिलांनी शिबीरात सहभाग नोंदवला.

यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे महा राज्य संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव, कोथरूड अध्यक्ष शुभम मोकाटे, उपाध्यक्ष निहाल शेख, तेजस गाढवे, प्रतिक पानसरे, तेजस कुंबरे, सार्थक मोकाटे, रोहन गाढवे, अथर्व गाढवे, गणेश कारागीर, शंकनु मानकर, विश्वनाथ मोहोळ, मयुर भालीया, सागर नेरे, प्रथम परिट, मोहित डोमाले, मंदार सातपुते, केदार सातपुते, निमिष दरणे, लोकेश गोपाळे, मंगेश कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी, गोपाल गोलांडे, ईस्माइल बागवन, मयुर रापर्ती, सोहेल शेख, हिमांशु इंगोले, प्रतिक बंडी, तुषार चव्हान, विकास आवळे, विनय बंडी, साईराज ववले, महेश कांटे, विश्वास खवळे, विकास काटे आदी उपस्थित होते.

See also  जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार व देशातील कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मान: औंधच्या अमोल टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार