अनुसया यशवंत नांदेडकर यांचे निधन

पुणे मधुमेह क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनुयश आरोग्य प्रतिष्ठानच्या मार्गदर्शक अनुसया यशवंत नांदेडकर यांचे आज निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
उद्या २ मार्च रोजी सकाळी बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मधुमेह संशोधक डॉ. रवींद्र यशवंत नांदेडकर आणि धनंजय यशवंत नांदेडकर यांच्या त्या मातुश्री होत.

See also  पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील चौकशी समितीचा अहवाल पुणे मनपा अ.आयुक्त कार्यालयातून गायब