ग्राहक रक्षक समितीवर पुणे शहर प्रवक्ता पदावर साजना भुजबळ यांची नियुक्ती
पुणे : ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय अध्यक्षा मा डॉ आशा पाटील यांच्या शिफारशीने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगिता गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली...
‘नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’...
मुंबई : भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन...
डॉ.कृष्णकुमार गोयल हे पुण्याचे कोहिनूर-सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे : डॉ.कृष्णकुमार गोयल यांनी पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात चांगुलपणा वाढविण्याचे कार्य केले आहे. त्यांना गुरूवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान करणे त्यांच्या...
विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान...
पुणे : विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान ३५ वा राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह सालाबाद प्रमाणे यावर्षीही...
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील श्री काळुबाई माता मंदिर येथे स्वच्छता अभियान
गुलटेकडी : गुलटेकडी मार्केट यार्ड आपल्या परिसरातील श्री काळुबाई माता मंदिर येथे मंदिर स्वच्छता अभियान श्री रामभक्त गणेश शेरला व राष्ट्रीय स्वयंसेवक...
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाद्वारे समृद्ध राष्ट्राची निर्मिती-राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्नपुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे...
शेतकरी उत्पादक संस्था बळकट करण्याचे शासनाचे प्रयत्न-पणन मंत्री अब्दुल सत्तार
पुणे, दि. १७ : राज्यातील शेतकरी उत्पादक संस्था अधिक बळकट, सक्षम व्हावी याकरीता या संस्थांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येईल,...
नागरिकांना विकासाची हमी देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा घरोघरी-केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार...
पुणे :- स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करत असताना २०४७ पर्यंत देशाचा समावेश विकसित देशांच्या यादीत केला जावा हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा...
शहरी गरीब कार्डसाठी मुदतीचे बंधन नको – सनी निम्हण
पुणे : शहरी गरीब कार्डसाठी मुदतीचे बंधन नको व या योजनेवरील वैद्यकीय उपचार खर्चाची मर्यादा वाढविण्याची मागणी माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी...
पुण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा सुनील माने यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
पुणे : पुणे शहरात सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या लक्षात घेता आगामी काळात पुणे शहराला परिपूर्ण बनवण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा अशी...




















