पाषाण आयशर जवळ मेट्रोच्या कामादरम्यान आढळून आले ब्रिटिशकालीन हँडग्रेनेड
पाषाण : पाषाण रस्त्यावरील आयशर या संस्थेजवळ मेट्रोचे काम सुरू असताना खोदाई दरम्यान एक हॅन्डग्रेनेड आढळून आला. हा हॅन्डग्रेनेड ब्रिटिश कालीन...
मराठी पाट्यांच्या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांचे औंध बाणेर सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकरांना निवेदन
औंध : महाराष्ट्र नवनिर्माण सेना बाणेर बालेवाडी,बाणेर, औंध, पाषाण परिसरातील पदाधिकारी यांच्याकडून औंध क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना ...
राजस्थान मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात भाजपाच्या विजयाचा पुण्यात आनंदोत्सव
पुणे : देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास आणि केलेला विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र आहे. मोदींवर सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांच्या सोयी सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधांची...
पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी :- राष्ट्रवादी पक्षातून गेलेल्यांची चिंता करण्यापेक्षा सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे योग्य संघटन करून पुन्हा नव्या जोमाने काम करत पक्षाची मजबूत बांधणी करायची...
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन
पुणे : श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचा' उद्घाटन समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सोहळ्याचे आयोजन करण्यात...
वाघेश्वरी विद्यालय,पिंगोरी येथे किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण
सासवड : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,सासवड संचलित वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय ,पिंगोरी या विद्यालयामध्ये विद्यालयात सासवड सांस्कृतिक आयोजित...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयटी सेल अध्यक्षपदी राहुल गोडसे यांची नियुक्ती
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार )पिंपरी चिंचवड आयटी सेल अध्यक्ष पदी राहुल गोडसे यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र...
वनव्यवस्थापनाकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज- उपवनसंरक्षक महादेव मोहिते
पुणे : पर्यावरणाच्यादृष्टीने निसर्गाचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून त्यासाठी वन विभागाच्यावतीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत; वन्यप्राणी जगविण्यासाठी नागरिकांनी वनव्यवस्थापनाकडे...
दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी सामाजिक संस्थानी सक्रीय सहभाग घ्यावा- डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : कमी पावसामुळे राज्य शासनाने १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून या क्षेत्रातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी स्वयंसेवी, सामाजिक...
























