राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार व केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व राज्यांमधील शासकीय...

भरभरून मते देणाऱ्या पुणेकरांची हक्काच्या पाण्यासाठी भाजपकडून अडवणूक -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला मते दिली. मात्र, त्या मतदारांनाच ठेंगा दाखवायला भाजपने सुरूवात केली असून, मागणीनुसार पाण्याचा हक्काचा...

जागा मालकाशी वाद न करता संवादातून काढला मार्ग ;दसरा चौक बालेवाडी येथील प्रलंबित रस्ता...

बालेवाडी : बालेवाडी येथील दसरा चौकातील मुख्य रस्त्याचे रुंदिकरणाचे काम भुसंपादनामुळे प्रलंबित होते. अपुर्ण रस्त्यामुळे वाहतुक कोंडी व अपघातांची मालिका सातत्याने या...

हॉटेल गिरीधर जवळ चार चाकी गाडीने घेतला पेट; आगेच गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बाणेर : बाणेर येथील हॉटेल गिरिधर जवळ चारचाकी गाडीला अचानक आग लागली या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एस टी दरवाढ विरोधात शिवसेनेचे रास्ता रोको

पुणे : निवडणूका झाल्या त्याअगोदर लाडक्या बहीणींना पैसे वाटले, मत घेतली. भ्रष्टाचारी सरकार सत्तेवर आलं, लाडकी बहिण सावत्र झाली. आणि एस टी...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून मराठा समाजाचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण

पुणे : अखंड मराठा समाज पुणे यांच्यावतीने अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे येथे सामूहिक आमरण...

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त “संविधान गौरव महोत्सव”: सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन...

मुंबई  :- भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजार पेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर "संविधान गौरव महोत्सव" निमित्ताने विविध...

‘जीबीएस’ वर उपचारांविषयी सर्वंकष उपाययोजना करा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पुणे : गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची...

खडकी रेल्वे भुयारी मार्गाचे रुंदीकरण वर्षभरात करणार – सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पुणे मुंबई रस्त्यावरून जाताना खडकी पोलीस ठाण्यालगतच्या लोहमार्गाखालील भुयारी मार्गाची रुंदीकरण करण्याबाबत सोमवारी सकारात्मक चर्चा झाली. येथील वाहतूक कोंडी दूर...

“AI Studio – Metal X” चे लोकार्पण: डिजिटल नवकल्पनांचे नवे केंद्र

पुणे : राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त iTechSeed India Growth Ventures Pvt. Ltd. आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) यांच्या भागीदारीत “AI Studio...