पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला… उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या...
वर्षभरापूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी पुतळा बदलण्याच्या मागणीचे दिले होते पत्र...पुणे : डिसेंबर २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट - सिंधुदुर्ग...
आंबेडकरी जनतेची राजकीय ताकद उभी करणे हेच ध्येय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले...
पुणे - रिपब्लिकन पक्ष हा सामाजिक न्यायाची बूज राखणारा पक्ष आहे. आंबेडकरी जनतेला सामाजिक व राजकीय स्तरावर मजबूत करण्यासाठी आपण झटत आहोत....
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्यपुतळा सोमवारी...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावरछत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्यपुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी गत डिसेंबर...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजनविकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने...
पुणे, दि. २६: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुष व महिला स्वतंत्र इमारतीची पुनर्बांधणी, जमाबंदी...
वस्तू व सेवा कर भवन नूतन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. २६: येरवडा येथे वस्तू व सेवा कर भवन, नूतन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून उद्घाटन...
धर्मयुद्ध म्हणजे सत्याचा असत्यावर, नीतीचा अनीतीवर, प्रेमाचा द्वेषावर प्रहार- राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन; राष्ट्रवादी...
पुणे, ता. २५: "अधर्माने, अनीतीने व असत्याने वागणाऱ्यांवर प्रहार करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्मयुद्ध करण्यास सांगितले. धर्मयुद्ध म्हणजे जाती-धर्माची लढाई नाही, तर...
वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पुनम विधाते यांच्या वतीने आयोजित सौंदर्य ‘ती’ चं आत्मविश्वास...
बाणेर : बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे येथील महिलांसाठी वामा वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सौ. पुनम विधाते यांच्या वतीने सौंदर्य 'ती' चं आत्मविश्वास 'ती'...
श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम
श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...
आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
▪️ अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण▪️पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित▪️लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव, दि. २५...
अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप, व्यापारी संघटना बाणेर आयोजित दहीहंडी उत्सव
बाणेर : अखिल न्यू बाणेर मित्र मंडळ व साम्राज्य ग्रुप व्यापारी संघटना बाणेर आयोजित दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन मंगळवारी 27 ऑगस्ट...






















