गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी “शतक” चित्रपटाचे मोफत प्रदर्शन; राहुल गव्हाणे यांच्या पुढाकारातून उपक्रम

पुणे: न्हावरा (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत व्हावी या उद्देशाने “शतक ” या...

योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला नगरसेविका, संचालिका व कर्मचार्‍यांचा सन्मान

बाणेर : योगीराज पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतील महिला संचालिका व कर्मचार्‍यांचा नगरसेविका रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे, माजी नगरसेविका ज्योती कळमकर,...

राज्यस्तरीय मुलांच्या कॅरम स्पर्धेत पीसीपी पॉलिटेक्निकचा प्रथम क्रमांक

पिंपरी, पुणे (दि. ७ मार्च २०२६) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन व केपीसी योगेश्वरी पॉलिटेक्निक, आंबेजोगाई, तालुका बीड यांच्या...

यशविन सोसायटीत महिला दिन उत्साहात; क्रीडा क्षेत्रातील महिलांचा गौरव

पुणे : यशविन सोसायटीमध्ये ७ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्यामला देसाई (अध्यक्ष – नॅशनल...

मुळशी तालुक्यातील पौड येथे तरुणीवर वकिलाकडून विनयभंग अत्याचार; धमकी देत मारहाण केल्याचा आरोप, आरोपीविरुद्ध...

पुणे : मुळशी तालुक्यातील पौड परिसरात एका वकिलाने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत असलेल्या एका तरुणीला मारहाण करत विनयभंग करून तिला धमकावल्याचा धक्कादायक...

महिला दिनानिमित्त एचडीएफसी लाईफकडून महिला कर्तृत्ववानांचा सन्मान

पुणे : HDFC लाईफ इन्शुरन्स च्या वेस्टर्न पुणे शाखेत महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची...

शहर भाजपच्या वचननाम्यालाच बजेटमध्ये बगल! – श्रीकांत वि.पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)पुणे शहर

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा मोठ्या घोषणांचा पाऊस.मेट्रोचा विस्तार, उड्डाणपूल, भुयारी मार्ग… जणू विकास म्हणजे फक्त काँक्रीटचे प्रकल्प;पण वास्तव वेगळंच आहे.पुणे...

बाणेरमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; ज्येष्ठ नागरिकावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे : बाणेर गाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाणेर दत्त मंदिर, बाणेर पोलीस...

MNGL च्या वतीने महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान आणि स्वावलंबी महिलांचा सन्मान

पुणे: "महिला सक्षमीकरण हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता, जेव्हा समाजाच्या शेवटच्या घटकातील स्त्री सन्मानाने उभी राहते, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती होते,"...

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या ध्येयावर आधारित २०२६-२७ चा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०६ : महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा ₹7,69,467 कोटींचा अर्थसंकल्प शासनाने  सादर केला असून तो “विकसित महाराष्ट्र 2047” या दीर्घकालीन...