जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्टमधील मदत मंजूर, सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई लवकरच देणार -कृषी मंत्री दत्तात्रय...
सोलापूर : “सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात अंदाजीत १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
विद्यार्थ्यांचे परिक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करा.शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची माहिती
पुणे : संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पीके नष्ट होउन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक...
मशाल मोर्चातून महाराष्ट्र युवक काँग्रेसचा ज्वालामुखी उद्रेक – मतदान चोरी आणि बेरोजगारीविरोधात सरकारला इशारा!
पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे आज पुण्यात भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद...
ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे संबंध नवीन पिढीला प्रेरणा देणारे –उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : ईशान्य भारत आणि महाराष्ट्राचे संबंध नवीन पिढीला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्या “पोमै नागा...
करसंकलन विभागात २९ कोटींचा गैरव्यवहार? आम आदमी पार्टीची चौकशी व कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी):महानगरपालिकेच्या करसंकलन विभागामध्ये ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा हजार फाईल्समध्ये बनावट कागदपत्रे सादर करून...
बीएसएनएलच्या स्वदेशी ४जी सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार- मुख्यमंत्री...
पुणे, दि. २७;: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या '4G' तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य...
पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू!-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २७ : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेले...
भाजपाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर त्वरीत कारवाई झालीच पाहिजे – काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे
पुणे : मागील दोन दिवसांपूर्वी कल्याण येथे दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्ट व्हायलर केली म्हणून काँग्रेस पक्षाचे...
मराठवाड्यातील मतदारांची पुनर्बांधणीसाठी सुभाष भोळ यांची प्रभाग 9 बाणेर बालेवाडी सानेवाडीच्या भाजपा अध्यक्षपदी फेरनियुक्ती
बाणेर : भाजपा प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी सानेवाडी प्रभाग अध्यक्षपदी सुभाष भोळ यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
भारती विद्यापीठात “शुभारंभ” उत्साहात
पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी आयोजित सात दिवसांचा स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रम “शुभारंभ” अत्यंत उत्साहपूर्ण...






















