खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके यांनी मतदानाचा हक्क बजावला

खडकवासला मतदारसंघ २११ महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी आज सकाळी सात वाजता राघवदास शाळा वारजे माळवाडी येथे बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क!

खडकवासला मतदार संघातील नागरिक, माता भगिनी व युवकांनी  जास्तीत जास्त या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हावे व आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे केले मतदारांना आवाहन.

See also  बाणेर स्मशानभूमी रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्यामुळे वाहतुकीला अडथळा; खाजगी बांधकाम व्यवसायकाने पावसाळी गटारात मोठ्या प्रमाणात सोडलेले पाणी थांबवण्याची मागणी