डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात  क्रीडा सप्ताहाची सुरुवात

पुणे : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित, मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात  क्रीडा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी संस्था अध्यक्ष श्री. अशोक पाटील, मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील, अनुराग पाटील, विजय श्रीवास्तव, योगेश बिंदगे, अंबादास कांबळे, मारुती पाटील, विशाल वाघमारे, शुभांगी काळगुडे, अनामिका कुलकर्णी, मनीषा चिंचणे, तृप्ती कांबळे, रुपाली पवार, ममता चौधरी, प्रिया शेलार, रमा डंबारे, अजित घायतीडक, मानसी पालांडे, मोहिनी पाटील, अर्चना बनछोड, सविता इमडे, शुभम पाटील, गौतम बोरकडे, मुकेश विधाते हे सर्वजण उपस्थित होते.

See also  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध : शिक्षणमंत्री दीपक केसरकर