इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

इंदापूर : महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


इंदापूरमध्ये याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष नीतीन शिंदे, ॲड कृष्णाजी यादव उपस्थित होते.

See also  दिल्लीच्या जंतर-मंतरनंतर पुण्यातही वातावरण तापले; पाषाणमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात बॅनरबाजी