राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर येथे निर्धार सभा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची कोल्हापूर येथील ‘स्वाभिमानी निष्ठावंतांची निर्धार सभा’ संपन्न झाली.

यावेळी या सभेचे अध्यक्ष शाहू छत्रपती महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस, आ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आ.अनिल देशमुख , खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा, खासदार फौजिया खान, प्रदेश उपाध्यक्ष व आ. अरुण लाड, महिला प्रदेश अध्यक्षा, आ. विद्याताई चव्हाण, पालघर जिल्हाध्यक्ष आ. सुनील भुसारा, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. रोहित पवार, माजी आमदार राजु आवळे, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष आर. के. पोवार, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक उपाध्यक्ष शरद लाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रवक्ते विकास लवांडे, कर्नाटकच्या निपाणीचे उमेदवार उत्तमराव पाटील, आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, भटक्या विमुक्त जाती व जमाती राज्यप्रमुख हिरालाल राठोड, राष्ट्रवादी युवक मुंबई विभागीय अध्यक्ष निलेश भोसले, रोहित पाटील, प्रतिक पाटील, अमर चव्हाण, नितीन जांभळे, मदन कारंडे, शिवाजी खोत व सागर माळी यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  केजरीवाल यांना सीबीआयने दिलेल्या नोटिस विरोधात आणि मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आपचा राज्यभर सत्याग्रह;पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळी फीत बांधून निषेध