पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये राखी पौर्णिमा साजरी

कोथरूड : पुणे शहर महीला काँग्रेस राजीव गांधी पंचायत राज संघटन वतीने कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षा बंधन साजरा करण्यात आला.

यावेळी पुणे शहर महीला काँग्रेस सरचिटणीस सुरेखा मारणे, शारदा वीर, राजीव गांधी पंचायत राज संघटन उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, साक्षी बडबे, शितल जाधव ,संगीता खवळे, सुवर्ण कदम, पुजा चव्हाण, सुनीता आखाडे, कोथरूड पोलिस स्टेशन वरीष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, राजीव गांधी पंचायत राज संघटन पुणे शहर अध्यक्ष किशोर मारणे, बंटी जाधव, धनंजय झुरुगें, हनुमंत गायकवाड, किरणं मारणें, सवीता डाहळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुरेखा किशोर मारणे यांनी केले होते.

See also  कोथरूड मतदारसंघातील ३५ कोटीच्या कामांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन