भाजपा ट्रान्सपोर्ट सेल राज्य सरचिटणीस पदी निलेश निम्हण यांची नियुक्ती

पुणे : महाराष्ट्राचे ल उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा ट्रान्सपोर्ट सेल – नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या हस्ते निलेश निम्हण यांची भाजपा ट्रान्सपोर्ट सेल सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदी निवड करण्यात आली.

नव भारतीय शो वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या हस्ते निलेश निम्हण यांना भाजपा ट्रान्सपोर्ट सेल सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ती झाल्याचे पत्र सुपूर्द करण्यात आले.

See also  'बेटी बचाओ बेटी पढाओ' स्वाक्षरी फलकाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते अनावरण