राजीव गांधी पंचायत राज संघटन व कोथरूड काँग्रेस वतीने स्वच्छता अभियान

पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राजीव गांधी पंचायत राज संघटन व कोथरूड काँग्रेस वतीने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी किशोर मारणे अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन, माजी प्रभाग समिती सदस्य कानु साळुंखे, शिवाजी सोनार, सोमनाथ पवार,गायकवाड मामा ,संजय भोसले, बंटी जाधव, हनुमंत गायकवाड, विश्वास खवळे, विकी काटे, राजीव गांधी, पंचायत राज संघटन पुणे शहर उपाध्यक्ष मनीषा गायकवाड, रंजना पवार व महापालिका आरोग्य कर्मचारी संजय कांबळे, सचीन लोंढे आदी उपस्थित होते. या वेळी बधाई स्वीट्स गणंजय चौक ते आझाद नगर पर्यंत रस्त्याचा कचरा काढण्यात आला रस्ता साफ करणात आला.

See also  विठ्ठलराव वरुडे पाटील यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन पुरस्कार प्रदान