केंद्रीय रेल्वे कमिटी च्या सदस्य पदी विनोद मोहिते यांची निवड

पुणे : नामदार चद्रकांतदादा पाटील ( उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर व अमरावती )यांच्या शिफारशीने
केंद्रीय रेल्वे कमिटी च्या सदस्य पदी विनोद मोहिते यांची निवड झाली .

चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते विनोद मोहिते यांना अधिकृत पत्र दिले.त्याप्रसंगी भाजप पुणे शहराचे अध्यक्ष मा. धीरज घाटे , कोथरुड मंडल अध्यक्ष संदीप बूटाला , सचिन पाषाणकर उपस्थित होते .

See also  विधानपरिषदेच्या ११ जागांचे निकाल जाहीर