आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

कोथरूड: महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट आघाडीचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या सह पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे,मा गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहनदादा जोशी,आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे,मा नगरसेवक पृथ्वीराज सुतार,मा नगरसेवक योगेश मोकाटे,मा नगरसेवक अजित दरेकर,मा नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश पळसकर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष स्वप्निल दुधाने, राष्ट्रवादी ब्लॉक उपाध्यक्ष गिरीश गुरुनानी, नितीन पवार,मा.धनंजय बेनकर, पुणे शहर उपाध्यक्ष विजय खळदकर,अनुसूचित जाती व जमाती शहराध्यक्ष सुजित यादव,आपचे ब्लॉक अध्यक्ष,ॲड अमोल काळे, प्राध्यापक पवार सर, पुणे शहर युवक सरचिटणीस सागर भैया सुबराव कदम,आम आदमी महाराष्ट्र सचिव डॉ अभिजीत मोरे,घरेलु कामगार नेते सुनील शिंदे, महिला ब्लॉक अध्यक्ष मनिषाताई करपे, महिला सरचिटणीस नयनाताई सोनार,एन एस यु आयचे शहर अध्यक्ष अभिजित गोरे देशमुख, युवक व क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे राजीव गांधी पंचायत राज संघटनचे किशोर मारणे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक नियोजक मा नगरसेवक चंदुशेठ कदम, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे यांनी केले.

See also  बाणेर टेकडी सुरक्षेबाबत  बाणेर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांची नागरिकांशी बैठक