शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो अपूर्ण; मात्र खांबांवर जाहिराती झळकवण्याची तयारी नागरिकांमध्ये नाराजी

पुणे, प्रतिनिधी : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना मेट्रोच्या खांबांवर जाहिरातींचे फलक आणि बॅनर झळकू लागल्याने नागरिकांमध्ये...

नगरसेवक अमोल बालवडकर यांची बाणेरमधील नाल्याची पाहणी; तातडीने साफसफाईचे आदेश

पुणे, प्रतिनिधी : बाणेर परिसरातील कॉन्कर्ड प्रॉक्सिमा व रेजेन्सी कॉसमॉस सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याची नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज प्रत्यक्ष पाहणी...

छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिंहगडावर स्वच्छता मोहिम संपन्न

पुणे : छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेच्यावतीने सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील...

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावा

पुणे : आगामी आषाढी वारीमध्ये पालखीतील एकाही वारकऱ्याला असुविधा होता कामा नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आहेत; त्यानुसार सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम...

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक; किसनराव मोहोळ यांचे निधन

पुणे, दि. १९ जून : केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी रात्री...

औंधमधील जलतरण तलाव व व्यायामशाळेची उपमहापौरांच्या उपस्थितीत पाहणी

औंध : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ८ अंतर्गत असलेल्या वि. भा. पाटील जलतरण विभाग व व्यायामशाळा तसेच औंध गाव जलतरण तलावाची आज...

मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद; शिवसेना युवासेनेची तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी

मुळशी, प्रतिनिधी : मुठा खोऱ्यातील जातेड, कोंढुर, डावजे, कातवडी आणि बहुली या गावांना नेटवर्क सेवा पुरविणारा जिओचा मोबाईल टॉवर गेल्या अनेक महिन्यांपासून...

पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत गोंधळ; दर्गा हटवण्याच्या मुद्द्यावर भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

पुणे, प्रतिनिधी : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत आज बोपोडी येथील मेट्रो मार्गाखालील दर्गा हटवण्याच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफूर...

मुळशी-हिंजवडी परिसरातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती; पीएमआरडीएमध्ये महत्त्वाची आढावा बैठक

पुणे, प्रतिनिधी : मुळशी तालुक्यातील नागरिकांची वाढती लोकसंख्या तसेच हिंजवडी आयटी पार्क परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेऊन भविष्यातील पाणीपुरवठा नियोजन...

गोखलेनगरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून हल्ल्याची शक्यता

पुणे, १८ जून (प्रतिनिधी): गोखलेनगर येथील एकतानगर सोसायटी परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...