बालेवाडीत गाड्यांची तोडफोड करणारे टोळके पोलिसांच्या तत्परतेमुळे जेरबंद
बालेवाडी : बालेवाडी मधील कायझेन सोसायटी शेजारील रस्त्यावर काल (15 मार्चच्या) रात्री 7-8 युवकांनी लाठ्या आणि तलवारी घेऊन धुमाकूळ घालत रस्त्यावरच्या गाड्यांची...
पुणे महानगरपालिकेचे खेळाचे मैदान पालिकेच्या दुर्लक्षामुळे झाले डम्पिंग ग्राउंड
पाषाण: पुणे शहरामध्ये मोफत खेळता येतील अशी क्रीडांगणाची संख्या कमी आहे. सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या असून मुलांना खेळण्यासाठी मैदानांचे आवश्यकता आहे परंतु...
वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि. १६ : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुतारवाडी स्मशानभूमी येथे वृक्षारोपण
पाषाण : सुतारवाडी स्मशानभूमी, सुतारवाडी येथे कावळ्यांचा संख्येत वाढ व्हावी म्हणून होळी या सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय जातीचे...
यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका शरमन जोशी
पुणेः आयुष्य प्रचंड आव्हानात्मक आहे. मात्र आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला 'ऑल इज वेल' म्हणत विद्यार्थ्यांनी धीराने तोंड द्यायला हवं. यासह, विद्यार्थ्यांनी आपल्या...
पु. ल. देशपांडे यांच्या ‘बिगरी ते मॅट्रिक’ कथाकथनाने भारती विद्यापीठात हास्यकल्लोळ
पुणे: भारती विद्यापीठाच्या महिलाअभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे लिखित 'बिगरी ते मॅट्रिक' या कथाकथनाचा रंगतदार अनुभव उपस्थित प्राध्यापक व...
सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज
पिंपरी : - समाजाला कशाची गरज आहे ते विचारात घेऊन मार्गदर्शन करणारा कीर्तनकार हा दिशादर्शक असतो. स्वतः अंध असून भाऊसाहेब विठोबा गोरे...
कात्रजच्या समृद्धी हाईट्स सोसायटीत पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी
पुणे : कात्रज येथील समृद्धी हाईट्स सोसायटीत यंदा पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वृक्षसंवर्धन, पाण्याची बचत आणि हरित...
‘दगडूशेठ’ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य
पुणे: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक...
एक पोळी होळीची सामाजिक बांधिलकीची’ ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये उपक्रम
कोथरूड : दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य केला...
























