कोकाटे तालीम मंडळ व लोकसेवा स्कूल यांच्या माध्यमातून पाषाण येथे शाडू माती पासून गणेश...

पुणे : लोकसेवा प्रतिष्ठान आणि कोकाटे तालीम मंडळाच्या वतीने पाषाण सूसरोड येथे लोकसेवा स्कूल मध्ये गणपती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

शहीद जवान दिलीप ओझरकर यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली!

पुणे : पुण्यातील भवानी पेठेतील जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर हे कारगिल ते लेह मोहिमेवर जाताना प्रवासादरम्यान शहीद झाले आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत...

अखिल भारतीय महिला कॉंग्रेसचा ४० वा वर्धापनदिन कॉंग्रेस भवन येथे उत्साहात साजरा

पुणे : अखिल भारतीय महिला कॉंग्रेसची स्थापना दिनांक १५ सप्टेंबर १९८४ झाली.त्याच्या पहिल्या अध्यक्षा बेगम अबिदा अहमद या होत्या. अखिल भारतीय...

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व

बाणेर : बाणेर येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्षाखालील मुले व मुली यांनी अंतिम सामना जिंकून घवघवीत...

अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याला आम आदमी पक्षातर्फे जोडे मारो...

पुणे : जम्मू कश्मीरच्या अनंतनाग मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान सरकारचा तसेच...

पुणे महानगरपालिकेच्या निकृष्ट कामाचा पांढरा रंग पंचवटी मधल्या नागरिकांनी पाहिला

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकृष्ट कामाचा पांढरा रंग पंचवटी मधल्या नागरिकांना पाहायला मिळाला. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पाषाण भागातील पंचवटी परिसरातील रस्त्यांवर पांढऱ्या...

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जरंगे पाटलांचे उपोषण मागे

मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी,...

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार -खासदार सुप्रिया सुळे

पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरूड आणि शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील समस्या व विकासकामांचा आढावा

पुणे : पुणे शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित कराव्यात तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी...

हिंदीला सन्मान देण्याचा सरकारी पातळीवर पहिल्यांदाच प्रयत्न जी-20 परिषदेतही सर्व राष्ट्रप्रमुखांकडून हिंदीची वाखाणणी, पंतप्रधान...

पुणे : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हिंदीला सन्मान देण्याचे काम सरकारी पातळीवर झाले आहे. भाषेबाबत राजकारण करणाऱ्यांमुळे हिंदीला इतर भाषांशी समन्वय साधता आला नाही....