आर सी बी च्या संघात मोठा बदल! न्यूझीलंडच्या खतरनाक ऑलराउंडरची झाली एन्ट्री.

IPL 2023 RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात बदल केले आहेत. विल जॅक दुखापतीमुळे स्पर्धेच्या सुरुवातीच्या अगोदर स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल त्याच्या जागी आला होता. ब्रेसवेलने अलीकडेच भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बॅट आणि बॉलने चमकदार कामगिरी केली होती.

See also  सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद :पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाला पुरस्कार वितरण