कोथरूड मतदार संघातील काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

कोथरूड : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त कोथरूड मतदार सघातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कोथरूड पोलीस येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी उमेश कंधारे, संदीप मोकाटे, दत्ता जाधव,जीवन चाकणकर, अशोक लोणारे, संजय मानकर, हरिभाऊ सणस, मंगेश निम्हण, विशाल भेलके, शारदा वीर, किरण आढागळे, दिनेश पेंढारे, महादेव राजगुरु, दयानंद घोडके इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर येथील बाबुराव सायकर चौकातील नागरिकांसाठी अडचणीचे ठरणारे सुशोभीकरण त्वरित न काढल्यास जीवन चाकणकर यांचा आंदोलनाचा इशारा