कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे बालाजी मुळे यांचा भाजपात प्रवेश

बालेवाडी : बालेवाडी येथील साई मित्र मंडळ आयोजीत रक्तदान शिबिराला आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली यावेळेस
मनसेचा कोथरूड विधानसभेचा पदाधिकारी बालाजी मुळे यांचा शिवम बालवडकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहिर प्रवेश केला.


यावेळेस भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, कोथरूड मतदारसंघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा शहर चिटणीस लहु बालवडकर,भाजपा जेष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर उपस्थित होते

See also  आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे भारताची सायकल राजधानी बनणार अशी घोषणा करणे म्हणजे वास्तवापासून पूर्णपणे दूर जाणं - प्रशांत कांबळे