शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सुतारवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन

सुतारवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा सुतारवाडी येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी दिन निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले.

यावेळी मधुकर निम्हण, मराठा सेवक, गणेश मोरे मराठा सेवक  संतोष जी लोंढे RPI पुणे शहर उपाध्यक्ष, विकास जाधव शेअर मार्केट कन्सल्टंट, रोहित गव्हाणे, वेदांत गव्हाणे प्रथमेश रणपिसे, संकेत सुतार, आदित्य साबळे, महेश सुतार, अमोल फाले शाखाप्रमुख, सुरत चोरमुले शाखा संघटक, हे उपस्थित होते.

See also  खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार-क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे