औंध : औंध येथील सागर मदने यांची भारतीय जनता पार्टी,छत्रपती शिवाजी नगर मतदार संघ चिटणीस पदी निवड करण्यात आली.
आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा,पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या हस्ते मला नियुक्ती पत्र देण्यात आले ,या वेळी भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस माजी महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ, माजी खासदार संजय काकडे,पुणे शहर सरचिटणीस रवींद्रभाऊ साळेगावकर, दत्ता खाडे, उपाध्यक्ष पुणे शहर सुनील पांडे , प्रभारी राहुल भंडारी ,शिवाजीनगर अध्यक्ष गणेश बगाडे ,आनंद छाजेड, या वेळी उपस्थित होते.