अपक्ष लढ्याचा सचिन दळवी यांचा एल्गार! नागरिकांच्या संतापातून परिवर्तनाची ठोस सुरुवात

सोमेश्वरवाडी : महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याच्या निर्धाराने सचिन दळवी यांची पार पडलेली बैठक ही केवळ औपचारिक सभा न राहता, वर्षानुवर्षे दुर्लक्षित...

प्रभाग क्र. ०९ (ड) मधून मनसेचे मयूर सुतार निवडणूक रिंगणात

पाषाण : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ (ड) मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार मयूर भगवान सुतार यांनी...

निर्भीडपणा, प्रामाणिकपणा आणि संघर्ष : जयेश मुरकुटे प्रभाग ९ च्या राजकारणाच्या केंद्रस्थानी शरद पवार...

पुणे : प्रभाग क्रमांक ९  जयेश मुरकुटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने '9 ब' या गटामध्ये उमेदवारी जाहीर करण्यात...

निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते – लहू बालवडकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर लहू गजानन बालवडकर यांनी संघटनात्मक शिस्त आणि...

बाणेरमधील सर्वसामान्य कुटुंबातील जीवन चाकणकर यांना काँग्रेसकडून न्याय; खुल्या प्रवर्गातून उमेदवारी

बाणेर : बाणेर येथील सर्वसामान्य कुटुंबातील सहा-सीटर चालक आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता जीवन चाकणकर यांना काँग्रेस पक्षाने खऱ्या अर्थाने न्याय दिला...

पक्षांतरामुळे रंगत, शिवणे खडकवासला धायरी (पार्ट) या नव्याने समाविष्ट असलेल्या गावांचा प्रभाग क्रमांक 33...

संदीप वाडेकर खडकवासलाःमहानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्षांतरामुळे आता खऱ्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे.शिवणे खडकवासला धायरी पार्ट या नव्याने समाविष्ट असलेल्या गावांचा प्रभाग...

सुतारवाडी पाषाण परिसरातील महेश भिमराव सुतार व सौ पूजा महेश सुतार या तरुण जोडप्याने...

औंध : सुतारवाडी पाषाण परिसरातील महेश भिमराव सुतार व सौ पूजा महेश सुतार या तरुण जोडप्याने पुढाकार घेत प्रभाग 9 सुस बाणेर...

सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधून जयेश मुरकुटेंचा राष्ट्रवादी (शरद पवार)कडून उमेदवारी अर्ज दाखल

पुणे : सुस–बाणेर–पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील ९ ब ओबीसी पुरुष जागेसाठी जयेश मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाच्या वतीने...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) च्या वाट्याला ९ जागा

पुणे : महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची...

प्रभाग ९ मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांना करावा लागणार संघर्ष

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीतील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला प्रभाग क्रमांक ९ सध्या मोठ्या उलटफेरीच्या केंद्रस्थानी आला आहे. स्थानिक आमदारांच्या...