महाराष्ट्रात सर्वच पक्ष सत्तेसाठी एकमेकांशी तडजोड करताना दिसले पण जनहिताचे राजकारण आपच करू शकते...

पुणे : महाराष्ट्रातील राजकारण हे घराणेशाही भावकी आणि खोके- बोके यामध्ये गुरुफटले गेले असून जनतेचा आवाज प्रस्थापित विरोधी पक्षांच्या माध्यमातूनही उमटत नाही....

श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्सचा सोलापूरवर रॉयल विजय

धनराज शिंदे(नाबाद ४२),  प्रशांत सोळंकी(३-१२), अक्षय काळोखे(२-२६)यांची सुरेख कामगिरी पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र...

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन

सातारा : संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे...

विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट व अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मोफत बालेवाडी ते पंढरपूर यात्रा

बालेवाडी : आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर व अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे...

पुणे महानगरपालिकेच्या पाण्याचा बाजार मांजरीतील नागरिकांनी टँकर अडवून रोखला; पाणी विक्री होत असल्याचा आरोप

मांजरी : पुणे महानगरपालिके कडून मांजरी बुद्रुक गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराकडून नागरिकांच्या वाट्याचे पाणी व्यावसायिकांच्या घशात घालण्याचे काम सुरू...

राष्ट्रवादी काँग्रेस ‘तो’ दिवस वर्षपूर्तीचा ‘गद्दार दिवस’ म्हणून निषेध करणार

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन मुंबई : महाराष्ट्रात सरकार विरोधात बंड करून शिंदे गट...

महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा पहिला विजय अंकित बावणेची (नाबाद १०५धावा) तुफानी शतकी...

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचा रणजी कर्णधार अंकित बावणे(नाबाद १०५धावा) याने केलेल्या सुरेख...

पुण्यात मुख्यमंत्र्यांची समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बदनामीकारक मजकूर प्रसारित करून विद्वेष पसरविणाऱ्या आरोपीवर गुन्हे दाखल करून आरोपीला...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘जी-२०’ निमित्ताने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या प्रदर्शनाचे उद्घाटन

पुणे : शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे सावित्रीबाई फुले...

कोळवडी वेल्हे येथेमोफत आरोग्य शिबिर संपन्न

पुणे : स्व. पै.बंडू कृष्णा चोरगे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, माय माऊली केअर सेंटर पुणे, एच व्ही...