ऑनलाईन निवडणूक निधी व्यवस्थापन प्रणालीबाबतराज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आणि स्टेट बँकेदरम्यान करारनामा
पुणे, दि. २८: राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक निधीची ऑनलाईन पद्धतीने हाताळणी, तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता, गतिमानता, अचूकता आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने...
बाणेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
बाणेर : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर पुणे लोकसभा निवडणूक संदर्भात महाविकास आघाडीच्या पाषाण बाणेर बालेवाडी सुस म्हाळुंगे सुतारवाडी बावधन...
स्नेहांकुर द रे होप या सामाजिक संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य वह्या वाटप
पुणे : स्नेहांकुर द रे होप या सामाजिक संस्थेच्या वतीने वाल्हे केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व वाघेश्वरी हायस्कूल पिंगोरी या...
धार्मिक मानचिन्हांचे दर्शनही अयोध्येतील राम मंदिरात घडते- कलाकार चंद्रशेखर कुलकर्णी
पुणे - भारतीय संस्कृतीमधील धार्मिक मानचिन्हे अयोध्येतील श्रीराम मंदिरात साकारली आहेत. ही मानचिन्हे आणि राम लल्लाची निरागस मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटते,...
रांजे (ता. भोर) येथील टप कोट या रंगाच्या कंपनीला लागलेल्या आगे मध्ये लाखो रुपयांचे...
पुणे : खेड शिवापूर ते कोंढणपूर यादरम्यान असलेल्या रांजे (ता. भोर) येथील टप कोट या रंगाच्या कंपनीला बुधवारी (दि. २७) आग लागली...
पुणे महानगरपालिकेने ठेकेदारांचे लाड थांबवावे ; आम आदमी पक्षाची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिका हे शहरांमध्ये विविध कामे करताना टेंडर प्रक्रिया पार पाडून ठेकेदारांना टेंडरच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळी कामे देवू करते परंतु...
“पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची कॉंग्रेस भवन येथे नियोजन बैठक संपन्न “
पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुणे लोकसभा निवडणुकीच्या नियोजन संदर्भात शहर काँग्रेस चे प्रमुख...
अविरत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर थेरगावच्या रोहित कोतकर यांची एमपीएससी मधून सह्यायक राज्यकर आयुक्त...
आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय करिअर निवडलेपिंपरी चिंचवड : थेरगाव मधील आनंदवन सोसायटी येथे राहणारे रोहित बाळासाहेब कोतकर यांची एमपीएससी...
मोदी सरकारने मागासवर्गीयांचे ५ लाख ५४ हजार कोटी गोठवले : ई. झेड खोब्रागडे
पुणे ता. २६ : राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र निधी दिला जातो. मात्र केंद्र सरकारच्या वतीने गेल्या दहा वर्षात...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना संधी देण्यात आली...






















