विवाहसोहळ्याचा खर्च रामनदी आणि भवताल पुस्तकासाठी देण्याचा अनोखा संकल्प; तेजस पवार आणि प्रतिक्षा थोपटे...
भुगाव, ता. मुळशी : आजकाल विवाहसोहळा म्हटलं की भव्यदिव्य शाही कार्यक्रम, हजारोंच्या जेवणावळ्या, प्रदूषण करणारी रोषणाई आणि ट्राफिक जाम करणारी प्रचंड गर्दी...
पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागामार्फत खड्डे मुक्त अभियानाची सुरुवात
पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागामार्फत खड्डे मुक्त अभियानाची सुरुवात सारसबाग येथील सणस ग्राउंड च्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या गेटच्या समोरील...
डॉक्टर संपदा मुंडे यांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच महिला आयोग अध्यक्ष पदाचा...
पुणे : गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच हा खटला फास्ट...
एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवारी
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, पुणे या विद्यापीठाचा ८वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५...
बावधन पाषाण रस्ता चांदणी चौक येथून सुरू होऊन संरक्षण विभागाच्या हद्दीपर्यंत ३६ मीटर डीपी...
बावधन : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बावधन पाषाण हा रस्ता चांदणी चौक येथून सुरू होऊन संरक्षण विभागाच्या हद्दीपर्यंत ३६ मीटर असा डीपी रस्ता...
रा. स्व. संघ बाणेर बालेवाडी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रम
बाणेर : दरवर्षी प्रमाणे रा. स्व. संघ बाणेर बालेवाडी नगराने रविवारी दि.२ नोव्हेंबर रोजी दिवाळी फराळ कार्यक्रम साफा बॅक्केट हॉल मध्ये आयोजित...
कोकाटे तालिम मंडळाने आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
पाषाण : राहुल कोकाटे यांच्या सहकार्याने कोकाटे तालिम मंडळाचा गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2025 चा बक्षीस वितरण समारंभ पाषाण, सुस रोड येथील शुभतेज...
माजी आमदार मोहन जोशी यांना राज्यातील महापालिका निवडणुकांची विशेष जबाबदारी प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची घोषणा
पुणे : राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीची विशेष जबाबदारी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्यावर...
पुण्याची एकता दाखवत ‘पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉन’मध्ये धावले २१ हजार पुणेकर
पुणे : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत आज संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने फोर्स मोटर्स 'पुणे रन...
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा टी-शर्ट मधील हटके यंग लुक
पुणे : खासदारांच्या 'रन फॉर युनिटी' मॅरेथॉन च्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा टी-शर्ट मधील हटके यंग लुक समोर आला...






















