नसरापूर प्रकरणातील झटपट निकालामुळे गुन्हेगारांना जरब बसेल : दीप्ती चवधरी

पुणे, दि. २९ जून : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे पुणे शहर...

लोककलावंतांना राजाश्रयाची गरज; समरसता लोककला संमेलनामध्ये लोककलावंतांची मागणी

पुणे - महाराष्ट्रामध्ये शेकडो वर्षांपासून लावणी, तमाशा, गवळण ,भारुड ,पोवाडा आदी विविध प्रकारच्या लोककला सादर होत आहेत. या लोककलांनी महाराष्ट्राचे जगणे आणि संस्कृती समृद्ध...

संपादकीय : महाराष्ट्राची खरी ओळख – संतविचार, समता आणि संस्कृतीचा अखंड...

संपादकीय : महाराष्ट्राची ओळख केवळ गड-किल्ले, मंदिरे किंवा ऐतिहासिक वास्तूंमध्ये शोधता येत नाही. या भूमीचा खरा आत्मा तिच्या संतपरंपरेत, समाजसुधारणेच्या चळवळींमध्ये आणि लोकाभिमुख संस्कृतीत दडलेला...

नसरापूर चिमुरडी बलात्कार-हत्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल; आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंड

पुणे, दि. २९ जून: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर (ता. भोर) येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने...

तंत्रशिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. डी. व्ही. जाधव यांचा भारती विद्यापीठात सत्कार

पुणे: महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण क्षेत्राच्या उभारणी व विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई), पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भारती विद्यापीठ...

प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे – बाळासाहेब बोराटे; पिंपरी चिंचवड...

पिंपरी, पुणे :  खेड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्या कर्तव्यात तत्परता दाखविणाऱ्या प्रामाणिक पोलिसांच्या पाठीशी समाजाने उभे रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड...

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांच्या उपजीविकेला बळ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत मान्यवरांच्या हस्ते गटई स्टॉलचे एकूण १६ लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले डॉ....

खड्डेमुक्त बोपोडी’ अभियानाला वेग; नगरसेविका सपना आनंद छाजेड स्वतः उतरल्या रस्त्यावर

पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बोपोडी परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची गंभीर दखल घेत नगरसेविका सौ. सपना आनंद छाजेड यांनी 'खड्डेमुक्त बोपोडी'...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समितीची स्थापना

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याच्या उद्देशाने आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वपूर्ण बैठक...

टीईटी परीक्षा पेपरफुटीचा संशय; २८ जूनची परीक्षा पुढे ढकलली

मुंबई/भिवंडी, प्रतिनिधी : देशभरात नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

आठवणी, भावना अन् नव्या स्वप्नांचा संगम: भारती विद्यापीठात अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींना...

पुणे : आठवणींचा ओलावा, मैत्रीचे बंध, यशस्वी भवितव्याची स्वप्ने आणि निरोपाच्या क्षणी दाटून आलेल्या भावना अशा वातावरणात भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे...

श्रीपाद महाराज-रामदास महाराज पालखी सोहळ्यास सात जुलै पासून प्रारंभ

पुणे, प्रतिनिधी : राष्ट्रीय संत श्रीपाद महाराज व रामदास महाराज पालखी सोहळा संस्थान, नेवाळेवस्ती (टाळगाव चिखली) यांच्या वतीने यंदाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन मंगळवार, ७...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सारथी कार्यालयास भेट

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) मुख्यालयास भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. शासनाकडे...

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

पुणे, 26 जून: अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे शहर तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 152 वी जयंती पुणे महानगरपालिकेत उत्साहात...

पुण्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी कलाकारांचा सहभाग आवश्यक : महापौर मंजुषा नागपुरे...

पुणे / प्रतिनिधी :सांस्कृतिक राजधानी असा नावलौकिक असलेल्या पुणे शहराचे सांस्कृतिक धोरण आजपर्यंत निश्चित करण्यात आलेले नाही. ते करण्याचा आपला मानस असून...

बालेवाडीत मोठी कारवाई; ममता चौकात कारमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त

पुणे, प्रतिनिधी : बालेवाडी येथील ममता चौक परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईहून आलेल्या एका चारचाकी वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात...

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात पिंपरीत पत्रकारांचे तीव्र आंदोलन; राजीनाम्याची मागणी

पिंपरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पिंपरीतील पत्रकारांनी...

आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या आणि MISA (मीसा) अंतर्गत कारावास भोगलेल्या...

पुणे : भारतीय जनता पार्टी, उत्तर कोथरूड मंडलाच्या वतीने आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि MISA (मीसा) अंतर्गत कारावास भोगलेल्या...

विषारी दारू प्रकरणातील दोषींवर मोक्का; मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत,आमदार...

मुंबई : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील दापोडी, फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी विषारी दारू प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी महाराष्ट्र विधान...

बीएमसीसी रस्त्यावरील पालिकेचा खड्डा ठरत आहे धोकादायक; मनसेचा आंदोलनाचा इशारा

पुणे : गोपाळ गणेश आगरकर मार्ग (बीएमसीसी रस्ता) येथील महात्मा फुले महाविद्यालय, दादासाहेब दरोडे सभागृह आणि चंद्रकांत दरोडे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालिकेच्या ठेकेदाराने...