पु. ल. देशपांडे यांच्या ‘बिगरी ते मॅट्रिक’ कथाकथनाने भारती विद्यापीठात हास्यकल्लोळ

पुणे: भारती विद्यापीठाच्या महिलाअभियांत्रिकी महाविद्यालयात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे लिखित 'बिगरी ते मॅट्रिक' या कथाकथनाचा रंगतदार अनुभव उपस्थित प्राध्यापक व...

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव...

पिंपरी : - समाजाला कशाची गरज आहे ते विचारात घेऊन मार्गदर्शन करणारा कीर्तनकार हा दिशादर्शक असतो. स्वतः अंध असून भाऊसाहेब विठोबा गोरे...

कात्रजच्या समृद्धी हाईट्स सोसायटीत पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी

पुणे : कात्रज येथील समृद्धी हाईट्स सोसायटीत यंदा पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वृक्षसंवर्धन, पाण्याची बचत आणि हरित...

‘दगडूशेठ’ गणपतीला २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

पुणे: काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवून द्राक्ष महोत्सव करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक...

एक पोळी होळीची सामाजिक बांधिलकीची’ ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुडमध्ये...

कोथरूड : दुष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य केला...

बलात्कारी, अत्याचारी प्रवृत्ती आणि जातीयवादाच्या विरोधात वंदे मातरम संघटनेच्या वतीने होळी

स्वारगेट : बलात्कारी, अत्याचारी प्रवृत्ती आणि जातीयवादाच्या विरोधात होळी वंदे मातरम संघटनेच्या वतीने करण्यात आली.वंदे मातरम संघटनेच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून जात,...

पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे सल्लागार राहुल सोलापूरकर यांच्यासह कोरटकर व कराड...

बालेवाडी : बालेवाडी येथे भूमाता कृषी मंचच्या वतीने वाईट प्रवृत्तींची होळी करण्यात आली यात पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे सल्लागार राहुल सोलापूरकर, बीड...

औंध परिसरामध्ये कारवाईनंतरही रस्त्यांवर आठवडे बाजार सुरूच; मनपा आयुक्तांनीच अतिक्रमण विभागाचा...

औंध : औंध येथील नगरस्रस्ता व डीपी रोड परिसरामध्ये अनाधिकृत आठवडे बाजार भरवले जात आहेत. पुणे महानगरपालिकेच्या अरुंद मुख्य रस्त्यांवर देखील आठवडे...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीने महायुती सरकारच्या कारभाराची...

पुणे  : देशाची ढासाळलेली अर्थव्यवस्था,महागाई, बेरोजगारी,राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवत पुरोगामी महाराष्ट्राच्या सुशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारे सत्ताधारी,वाहतूक कोंडी,शेतकरी कर्जमाफी, ड्रग्स माफिया,लाडक्या बहिणींची...

कोणाची तरी तक्रार हवी तरच काम.. पुणे मनपा अधिकारी कर्मचारी मानसिकता...

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये माजी नगरसेवक अथवा आमदारांनी सांगितल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचे अनुभव सध्या पुणे महानगरपालिकेचा कर भरत असलेल्या अनेक नागरिकांना...