राज्य निवडणूक आयोगाकडूननिवडणूक कार्यक्रमाची घोषणा नाही
मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे....
रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे...
वनमहोत्सवादरम्यान सामाजिक वनीकरण विभागातर्फे सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा
पुणे : वन महोत्सव कालावधी १५ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान नागरिकांना वृक्षलागवडीसाठी उद्युक्त करण्याच्यादृष्टीने वन विभागातर्फे सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात...
नवीन मंत्रिमंडळामध्ये आणखी किती कोटीचा भ्रष्टाचार करण्याचा टार्गेट अजित पवार यांनी...
मुंबई : पाटबंधारे मंत्री असताना अजित पवारांनी 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे अनेक नेते करत होते. परंतु या आरोपाला...
आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका, अरे आयुष्याच्या पुन्हा पेटवा...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली...
संस्कृती, राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी कोराडीतील भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी सांस्कृतिक केंद्राची...
राज्यात बियाणे व खतांचा मुबलक साठा उपलब्धपुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी–कृषि...
पुणे : खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के...
बाणेर मध्ये पाणी पालिकेच्या टाकीतून बाहेर पडतं पण सोसायटीच्या टाकीत सोडलं...
बाणेर : बाणेर मध्ये पाणी पालिकेच्या टाकीतून बाहेर पडून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पण सोसायटीच्या टाकीत सोडलं जातं नाही यामुळे...
मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उद्या, दुपारी १ वाजता...
“कसबा ब्लॉक कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री.अक्षय प्रकाश माने यांची नियुक्ती जाहीर...
पुणे : पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अरविंद शिंदे यांनी कसबा ब्लॉक कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री अक्षय मानेयांची नियुक्ती जाहीर केली...

















