शाश्वत बांबू विकास कार्यक्रमासाठी गठीत कार्यकारी समितीची पहिली बैठक संपन्न

मुंबई :- वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी तसेच शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यात बांबू लागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी...

ओबीसी विभागात तीन नवी महामंडळे 

मुंबई : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ,...

बालेवाडी हाय स्ट्रीट २ चे उद्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते...

"बालेवाडी हायस्ट्रिट २" बालेवाडी ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणार्या रस्त्याचा "उद्घाटन समारंभ" उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  यांच्या हस्ते...

भारत महासत्ता होणार की भ्रष्टाचारात नंबर १

दीपक श्रोते -भ्रष्टाचाराचे बरबटलेल्या काँग्रेस पासून देशाला दुसरा पर्याय म्हणून यांना संधी दिली. परंतु हे भाजप वाले तर त्यांच्या पेक्षा दहापट बदमाश...

वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआय बँक यांच्यात सामंजस्य करार

मुंबई,दि १५ – वस्त्रोद्योग विभागाच्या  एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल नावाचे पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थांचे...

राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविणार

मुंबई, दि. १४ : राज्यात राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये ही सेवा योजना राबवण्याचा...

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बाह्यवळण रस्त्यास १० कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर

मुंबई : श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजूरी प्राप्त झाली असून...

अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १४: केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत आखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून सांख्यिकी विभागाने सर्वेक्षणात महाविद्यालय, विद्यापीठांची...

वाळेण गावठाण रस्ता कामाचे भूमिपूजन संपन्न

मुळशी : वाळेण गावठाण समशान भूमी रस्त्याची अनेक दिवसांपासून गावकऱ्यांची व ग्रामपंचायतची मागणी होती, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा...

स्त्री फाउंडेशनकडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची सन्मान –

बालेवाडी : बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री फाउंडेशन कडून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या  २१ महिलांचा सन्मान करण्यात आला...