सुस रस्त्यावरील भांडे चौकातील खड्डा बुजवण्यात यावा – मनसे

सुस :  सुस रस्त्यावरील सुस कडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भांडे चौक (सुस खिंड) जिथे मुंबई बेंगलोर हायवेला जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता चालू होतो...

‘उत्कृष्ठ फिश डिसिज डायग्नोस्टिक लॅब’ या महाराष्ट्र शासानाच्या पुरस्काराने माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड सन्मानित

पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयाला महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागातर्फे 'उत्कृष्ठ फिश डिसिज डायग्नोस्टिक लॅब' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा डाॅ...

मॉर्डन प्रायमरी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागांकडून आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात साजरा

वारजे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन प्रायमरी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागांकडून आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

पुणे  : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने लोकशाहीर, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी सारसबागे जवळील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार...

सुतारवाडी येथे रणपिसे विठ्ठल मंदिरात रांगोळीतून साकारली पांडुरंगाची प्रतिमा

सुतारवाडी : आषाढी एकादशी निमित्त समस्त रणपिसे विठ्ठल मंदिर सुतारवाडी येथे अभिजित सुतार या कलाकारांने रांगोळी मध्ये साकारलेली पांडुरंगाची प्रतिमा साकारली.

नागरिकांशी जनसंवाद कार्यक्रमाचे पोलीस स्टेशन अंतर्गत आयोजन करण्यात यावे नाना वाळके यांची मागणी

औंध : औंध परिसरामध्ये नागरिकांची पोलिसांच्या मनातील भीती कमी होण्यासाठी तसेच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंवाद नागरिकांशी या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी...

शहरातील सर्वसामान्य नागरिक काँगेस पक्षासोबत – डॉ.कैलास कदम

पिंपरी : पिंपरी चिंचवड आम आदमी पक्षाच्या पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आज शहर काँगेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये महिला अध्यक्ष स्मिता पवार, सहकार...

ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्याकडून विद्यार्थी साहाय्यक समितीला पाच कोटीची देणगी

पुणे : एखादी व्यक्ती पन्नास वर्षे संस्थेचे प्रमुख म्हणून संबंधित राहते, त्या संस्थेत कुटुंबाप्रमाणे एकोप्याचे वातावरण तयार करते, संस्थापकाची ध्येय-धोरणे आणि तत्वे...

मनोरुग्णालयाच्या विविध प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयत्न करणार -खासदार डॉ. मेधा कुलकर्णी

येरवडा : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे भेट देऊन चालत असणारी रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली व तेथील...

भाजपा व अजित दादा गटाला आवाहन   ठरत आहे पिंपरी चिंचवड शरद पवार गटाचे शहराध्यक्ष...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अजित दादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपल्या सोबत 28 माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी...