कॅबिनेट मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत औंध येथे आढावा बैठक
औंध : औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी पाणी साठल्याने नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, सहायक...
शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील पूनम विशाल विधाते यांचा अनोखा उपक्रम
बाणेर : शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील वामा क्लब च्या पूनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यसिध्दीचा वृक्षारोपण संकल्प
पुणे - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'संकल्प वृक्षारोपणाचा बालकांच्या भविष्याचा' या संकल्पनेतून कार्यसिद्धी प्रतिष्ठानने कात्रज येथील सावंत विहार सोसायटी परिसरात वृक्षारोपण केले.
छत्रपती शिवाजी महाराज रामायण व महाभारतातील सद्गुणांची बेरीज – स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे...
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते; ते एक उच्च विभूती, असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते. हिंदू साम्राज्याच्या...
राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान
मुंबई, दि. ६ : राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल...
रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळादरम्यान सामंजस्य करार
विविध उपक्रमांना सामंजस्य कराराने चालना मिळेल – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसेंट पिटर्सबर्ग, रशिया दि. ६ : महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते...
डासांची उत्पत्ती रोखुया, हिवतापाचे निर्मुलन करूया
दरवर्षी जून महिना हा 'हिवताप प्रतिबंध महिना' म्हणून पाळला जातो. किटकजन्य आजारांमुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, हत्तीरोगसारखे आजार...
महाराष्ट्रातल्या तथाकथित चाणक्याने आता राजीनामा द्यावाच- मुकुंद किर्दत, आप
पुणे : अरविंद केजरीवाल यांनी लोकसभेच्या प्रचारा दरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप लावला होता. मोदी हे पुढील वर्षी ७५ वर्षाचे होत असल्यामुळे...
अमर टेक पार्क बालेवाडी येथे विजेचा करंट लागून झालेल्या मृत्यूची चौकशी करून गुन्हा दाखल...
बालेवाडी : बालेवाडी येथील अमर टेक पार्क समोर विजेचा करंट लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.हा मृत्यू प्रशासकीय अनास्थेमुळे झाला आहे. परंतु...
पर्यावरणाचे रक्षण -पर्यावरण मित्र रामदास मारणे यांचा लेख
‘पर्यावरण’ या शब्दाचा अर्थ परि आणि आवरण हे दोन शब्द मिळून झाला आहे. परि म्हणजे आसपास,आपल्या चहूबाजूने आणि आवरण म्हणजे अच्छादित असलेले...






















